Monday, September 17, 2018

बाणेर-बालेवाडीतील कामे तत्काळ पूर्ण करा

बाणेर-बालेवाडी आणि पाषाणमधील विविध विकासकामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापलिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेल्या उपाययोजना, आवश्यक निधी, अंदाजपत्रकीय तरतूद, नकाशे आणि अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment