Tuesday, October 23, 2018

फिरत्या स्टॉलबाबत आयुक्तांनी निर्णय घ्यावा : खर्डेकर

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन –  पथारीवाले पुनर्वसन योजनेबरोबरच टेम्पो आणि गाड्यांमध्ये असलेल्या फिरत्या स्टॉल्सबाबतही निर्णय व्हावा अशा मागणीचे पत्र भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment