Monday, October 1, 2018

कुणाल कुमारांचे ‘गोंधळ’ निस्तरताना भाजपची दमछाक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत प्रेझेन्टेशन च्या माध्यमातून पुण्याला ‘टॉपर’ च्या यादीत नेणारे तत्कालीन समावेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना बक्षिसी म्हनून केंद्रामध्ये बढती मिळाली. परंतु त्यांनी यासाठी अगदी सर्वच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ‘खिशात’ घालून मंजूर करून घेतलेले प्रकल्पाचे प्रस्ताव नियमांचे उल्लंघन करणारे तर होतेच त्याशिवाय पालिकेचे आर्थिक नुकसान करणारेही आहेत हे उघड झाले आहे.

No comments:

Post a Comment