Monday, October 1, 2018

पुणे स्मार्ट सिटी ऑफलाईन हॅकेथॉनला पुणे विद्यापीठात अभूतपूर्व प्रतिसाद,

६५० हून अधिक प्रस्ताव, शनिवारपासून हॅकॅथॉनला झाली सुरवात
पुणे: पुणे स्मार्ट सिटीने नीती आयओगच्या भागीदारीत पुणे विद्यापीठात प्रथम स्मार्ट सिटी हॅकेथॉन सुरू केली. एसडब्ल्यूएम, हेल्थ, सिटिझन सेफ्टी अँड सिक्युरिटी, डिजिटल कनेक्टिविटी आणि वॉटर सप्लाय या पाच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही हॅकेथॉन लक्ष केंद्रित करीत आहे. त्यात देशातील 3200+ नोंदणी आणि 650+ सबमिशनसह अभूतपूर्व पातळीवर सहभाग नोंदवला गेला.

No comments:

Post a Comment