पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घुस मेलीय, गटार तुंबलय, स्वछता होत नाही… महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना फोन करा.. असेच यापुढे नागरिकांना सांगणार. प्रभाग समितीमध्ये चर्चा होते, आयुक्तही आश्वासन देतात, पण कामांची टेंडर्स लागत नाहीत. आता सभा तहकूब करा नाहीतर आम्ही बाहेर पडतो… हा ईशारा कोणा विरोधकांचा नसून महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत व्यक्त केलेली अगतिकता आज पाहायला मिळाली.
No comments:
Post a Comment