पुणे - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पीएमपी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील सुमारे दोन हजार रहिवाशांना राहणे अशक्य झाले आहे.
No comments:
Post a Comment