Tuesday, October 23, 2018

शिमला प्रशासन पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे अनुकरण करण्यास उत्सूक

पुणे : हिमाचल प्रदेशातील सर्वांत मोठे शहर आणि राजधानी शिमला येथील स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या ३६ सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाने नुकताच पुणे स्मार्ट सिटीचा अभ्यास दौरा केला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर आता शिमला स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानेही येथील विविध प्रकल्पांची व विकासकामांची माहिती घेतली.

No comments:

Post a Comment