Monday, September 17, 2018

शहरालगत पंधरा ठिकाणी टीपी स्किम - पालकमंत्री

पुणे - नगर रचना योजना (टीपी स्किम) राबविल्यामुळे सर्व नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे शहरालगत नियोजनबद्ध 15 टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे. हे काम पीएमआरडीए करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment