Monday, September 17, 2018

सकाळ सोशल फाउंडेशन, पुणे महापालिकेकडून स्वच्छता अभियान

विश्रांतवाडी : धानोरी येथील धनेश्‍वर विद्यालयामध्ये सोनाटा गणेशोत्सव, सकाळ सोशल फाउंडेशन आणि पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment