विश्रांतवाडी- धानोरी येथील गोल्डन सिटी आणि पोलाईट पॅराडाइज सोसायटी व परिसरामध्ये सोनाटा गणेशोत्सव, सकाळ सोशल फाउंडेशन आणि पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात दोन्ही सोसायट्यांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यांना येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
No comments:
Post a Comment