प्रवासी सुविधांबाबत पुण्याच्या विमानतळाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. एअरपोर्ट कौन्सिल ऑफ इंटरनॅशनलच्या (एसीआय) कॅनडा येथे झालेल्या परिषदेत जगभराती प्रवासी सेवेत सर्वोत्तम असलेल्या विमानांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असलेल्या विमानतळांच्या गटात पुणे पुणे विमानतळ जगात तिसऱ्या स्थानी
No comments:
Post a Comment