एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद या महोत्सवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता भोसलेनगर येथील अॅग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर केंद्रीय उद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे.
No comments:
Post a Comment