Monday, October 1, 2018

बेशिस्त 249 रिक्षाचालकांवर कारवाई

पुणे – नो पार्किंगमध्ये रिक्षा लावणे, विनागणवेश सेवा देणे, भाडे नाकारणे अशा प्रकारच्या बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. पुणे स्टेशन आणि स्वारगेट परिसरात मिळून 249 रिक्षाचालकांकडून दंड वसूल केला.

No comments:

Post a Comment