सातारा रस्त्यावरील 'बीआरटी' कात्रज ते स्वारगेट या पूर्ण मार्गावर आहे.
- सोलापूर रस्त्यावरील 'बीआरटी' सुरू झाल्यापासून सातत्याने समस्यांच्या वेढ्यात आहे.
- उड्डाणपुलांमुळे ही 'बीआरटी' पूर्णपणे तयार झाली नाही.
- परिणामी फटका सातत्याने सर्वच वाहनचालकांना बसतो आहे.
- महापालिकेने या मार्गाचा पुर्नविकास करण्याचा निर्णय घेतला आहे.
-सायकल ट्रॅक, आधुनिक बसस्टॉप, चकचकीत फूटपाथ तयार करण्यात येणार आहेत.
- या सर्व कामांसाठी ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment