Monday, October 1, 2018

राम नदीच्या रक्षणासाठी उपोषण

पौड रस्ता - गंगा नदीसह राम नदीच्या वाढत्या उपोषणाला आळा घालण्याच्या मागणीसाठी बावधनमधील राम नदीकाठावर असलेल्या विठ्ठल मंदिर येथे नागरिकांनी उपोषण केले. नदी जिवंत राहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

No comments:

Post a Comment