पुणे - विद्यार्थ्यांना एखादं स्टार्टअप सुरू करायचं असेल किंवा त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ हवं असेल, तर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे व्यासपीठ मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना वाव देत नवीन उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठात लवकरच ‘इनक्युबेशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे.


No comments:
Post a Comment