मध उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह नव्या पध्दती आत्मसात करण्यासाठी गुरुवारी (दि. 25) केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील 15 मधमाशापालकांची टीम प्रशिक्षणासाठी पुण्यात प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे. हे प्रशिक्षण शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाश्या संशोधन व प्रशिक्षण केंद्रात 15 दिवसांचा प्रशिक्षण होणार आहे. परराज्यातील मधमाशापालक मोठ्या संख्येने एकत्र येऊन मधप्रशिक्षण घेण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.
No comments:
Post a Comment