Wednesday, October 24, 2018

‘गुळ, बेदाणा व काजू महोत्सवास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद’

दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी पणन मंडळाच्या वतीने आयाेजित गूळ, बेदाणा आणि काजू महाेत्सवातून ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन संचालक दीपक तावरे यांनी केले.

No comments:

Post a Comment