Wednesday, October 24, 2018

रिटेल व्यापाऱ्यांसाठी सहकारी सोसायटीची स्थापना होणार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने रिटेल सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिटेल व्यापारातील परकीय गुंतवणूक आणि मॉलबरोबरील स्पर्धेत रिटेल व्यावसायिक टिकावा यासाठी ही सहकारी सोसायटी काम करणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. देशात 7 कोटी रिटेल व्यापारी आहेत. 

No comments:

Post a Comment