एमपीसी न्यूज – महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असताना घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक महिन्याला किमान १०० ते ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पालिकेची मिळकतकर, पाणपट्टी आणि मनपाच्या जागांच्या भाड्याची थकबाकी १५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. ही वसुली करण्यात प्रशासन सातत्याने, वर्षानुवर्षे अपयशी ठरत आहे.
No comments:
Post a Comment