Wednesday, October 24, 2018

विमानप्रवाशांना दिलासा देणारा “दणका’

अव्वाच्या सव्वा भाडे मोजूनही वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या प्रवाशांना समाधानकारक सेवा देत नसल्याच्या घटना नेहमीच ऐकण्यात येतात. मग ती बससेवा असो किंवा हवाईसेवा देणाऱ्या विमान कंपन्या असो. वाहतूक सेवा देणाऱ्या कंपनीच्या मनमानीपणाचा फटका अनेकांना बसतो. काही प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात तर काही जण ग्राहक मंचाकडे धाव घेऊन कंपन्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतात. असाच किस्सा अलीकडे घडला आहे.

No comments:

Post a Comment