पुणे – वकिलांवर होणारे हल्ले वाढले आहेत. सोमवारीही वकिलावर गोळीबार झाला. त्यामुळे वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीर डॉक्टरांच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर संरक्षण कायदा आहे. त्याप्रमाणे वकील संरक्षण कायदा करावा, अशी मागणी वकिलांकडून होत आहे. याविषयी दैनिक प्रभात घेतलेला आढावा
No comments:
Post a Comment