Thursday, October 25, 2018

पालिकेने केली २० लाखांची दंडवसुली

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही याकडे दुर्लक्ष करत प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याने महापालिकेने गेल्या सात महिन्यात १ हजार २६१ गुन्हे दाखल केले असून सुमारे २० लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या मार्फत ही कारवाइ करण्यात आली.

No comments:

Post a Comment