Sunday, October 21, 2018

मेट्रोबाधितांचा स्थलांतराला नकार

शहरात होणार्‍या मेट्रोला आमचा अजिबात विरोध नाही; मात्र आम्हाला आमच्या जागेवरच पुनर्वसन करून द्यावे, अशी मागणी शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा व परिसरातील झोपडपट्टीधारकांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment