Thursday, October 25, 2018

पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा

सहकारनगर - उपनगरांत महापालिकांच्या दवाखान्यात गरीब रुग्णांना औषध मिळत नसल्याने नागरिकांची रुग्णांची फरफट होत आहे. दक्षिण पुणे भागातील सर्व दवाखान्यांत औषधांचा तुटवडा आहे. सातारा रस्ता येथील कै. शंकरराव पोटे, धनकवडी येथील स्व. विलासराव तांबे दवाखान्यात डॉक्‍टरांनी लिहून दिल्यापैकी दोन किंवा तीन गोळ्या मिळत आहेत. मनपाच्या सर्वच दवाखान्यात अशी स्थिती असून, रुग्णांना वेळेत औषध मिळावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

No comments:

Post a Comment