पुणे : पुण्यात साखर आयुक्त, शिक्षण आयुक्त आणि त्यानंतर मेढाचे महासंचालक म्हणून काही महिने जबाबदारी सांभाळलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे असून पहिल्यांदाच शासनाकडून तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment