पुणे - ‘‘पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होत आहेत. तरीही पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, तसे न झाल्यास योग्य कारवाई करू,’’ असे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment