पुणे - पुणे शहराचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्याच्या प्रस्तावावर शिवसेनेत फूट पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाविषयी खास सभा बोलाविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
No comments:
Post a Comment