Tuesday, October 23, 2018

पालिकेच्या इमारती सौरउर्जेने झळकणार

पुणे : महापालिकेच्या 34 इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सन 2016 मध्ये जाहीर करण्यात आलेली निविदा प्रक्रिया तब्बल 2 वर्षांनी म्हणजे सन 2018 मध्ये अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या मुख्य इमारतीवर हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्यासाठीची ही निविदा आहे. यात मुख्य इमारतीच्या टेरेसवर 825 किलो वॅट क्षमतेची कनेक्टेड रुफ टॉप सोले पी. व्ही सिस्टिम उभारण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment