Tuesday, October 23, 2018

शहर भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

पुणे : स्थायी समितीच्या बैठकीपुर्वी आम्हाला एखादा विषय पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, समितीत अचानक मतदान करायला लावतात. त्यामुळे आमची अडचण होते, विषय आम्हाला समजून घेता येत नाहीत, अशा तक्रारी भाजपच्या समिती सदस्यांनी शनिवारी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडे केल्या. त्यामुळे महापालिकेत मंजूर होणार्‍या विषयांवरून सत्ताधारी भाजपमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

No comments:

Post a Comment