पुणे : नागरिकांच्या घरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी दरमहा 100 ते 500 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील मिळकतदाराकडून ’यूजर चार्जेस’च्या नावाखाली ही रक्कम घेतली जाणार आहे. मिळकतकरामध्ये (प्रॉपर्टी टॅक्स) या रकमेचा समावेश करण्यात येणार असून, त्यामुळे पुणेकरांना दरवर्षी 1200 ते 3000 हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
No comments:
Post a Comment