Tuesday, October 23, 2018

दिवाळीनंतर पुण्यात पाणीबाणी, फक्त एक वेळच पुरवठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठा आणि भविष्याचा विचार करता दिवाळीनंतर पुणे शहराला एकवेळ पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment