पुण्यात पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. पुण्यात कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत सोमवारी मध्यरात्री तब्बल १६ वाहनांची तोडफोड करण्यात आली. रात्री अडीजच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी टिकाव आणि कुदळीने घाव घालून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडया फोडल्या.
No comments:
Post a Comment