पुणे – शहरातील रस्त्यांवर नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने लावलेल्या 12 हजार पथदिव्यांना आर्थिंग देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे पथदिवे धोकादायक बनले होते. अखेर पालिका प्रशासनाने गेल्या महिन्याभरात या सर्व पथदिव्यांना आर्थिंग देण्याचे काम पूर्ण केले आहे.
No comments:
Post a Comment