एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातील ‘स्मार्ट सिटीज’चे संचालक राहुल कपूर यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या विशेष उद्देशवहक कंपनीच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना व प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी कपूर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment