पुणे – वाहने उचलताना सीसीटीव्ही बंद, नोंदवही नसणे, वाहनचालकांशी उद्धट वर्तन करणे टोईंग चालकांना महागात पडले असून शहरात सर्रासपणे होणारी टोईंग कारवाई बंद करण्यात आली आहे. यापुढे ज्या ठिकाणी कारवाईची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार गाडी सोडण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment