Wednesday, November 14, 2018

वृक्षतोडीवरील सुनावणीवेळी गोंधळ

पुणे - वृक्षतोडीबाबतच्या आक्षेपावर अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीच्या वेळी गोंधळ झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली. 
एका तक्रारदाराने स्वत:च्या तोंडावर फटके मारून घेतल्याने उपस्थित असलेले अधिकारी निघून गेले. सुनावणीसाठी आलेल्यांची स्वतंत्रपणे सुनावणी न घेता सर्वांच्याच उपस्थितीत सुनावणी घ्यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली होती.

No comments:

Post a Comment