पुण्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मुठेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. नदीत कचरा फेकणारे हात याच शहरात आहेत आणि नदीला हात जोडणारेही. मुठा निर्माल्य सामावून घेते आणि सांडपाण्याचे नालेही. याच मुठेच्या काठाने पुण्याला देखणेपण अर्पण केले आणि त्याच मुठेकाठी आज दुर्गंधीचे साम्राज्य असते. नदीचे दृष्य असे विहंगम दिसत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र, वेगळीच आहे.
No comments:
Post a Comment