खडकवासला : हवेली तालुक्यातील मुठा नदीवरील शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे.या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ९ आणि भूसंपादनासाठी ६ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यासाठीची कार्यवाही सुरु केली. अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
No comments:
Post a Comment