पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला. पूर्वीच्या कारभाऱ्यांनी वीस वर्षांत जी कामे केली नाहीत; तीच कामे भाजप सरकारने चार वर्षांत मार्गी लावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शाश्वत विकासाच्या अनेक योजनांमुळे पुणे शहर भारतातील पहिल्या क्रमांकाचे शहर असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment