Thursday, November 29, 2018

महामेट्रोतर्फे ‘सेफ्टी मॉकड्रिल’

पुणे - आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास घटनास्थळी अडकलेल्यांची सुरक्षित सुटका कशी करावी, याची माहिती व्हावी, यासाठी महामेट्रोतर्फे मंगळवारी ‘सेफ्टी मॉकड्रिल’ घेण्यात आले. यातून कर्मचारी व अधिकाऱ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले. 

No comments:

Post a Comment