Thursday, November 29, 2018

पाटील इस्टेट परिसरात अग्नितांडव ; २०० झोपड्या जळून खाक

पुणे: पुण्यात शिवाजी नगर येथिल संचेती हॉस्पिटल जवळ पाटील इस्टेट परिसरात आज दुपारी आग लागली. हीआग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आतापर्यंत आगीत जवळजवळ २०० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment