पुणे – रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा महापालिकेने धडाका लावला आहेच, परंतु आता महापालिकेच्या स्वत:च्या आस्थापनांमध्येही कारवाईला सुरूवात केली आहे. महापालिका वगळता अन्य शासकीय कार्यालयांमध्येही अशीच मोहीम सुरू करण्यासंदर्भात त्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.
No comments:
Post a Comment