Friday, November 16, 2018

"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे. प्रकल्पात नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या वीस शहरांत राज्यातील तीन शहरांचा समावेश झाला आहे. 

No comments:

Post a Comment