पुणे : पुणे शहराच्या आसपास एक गुंठे जागेसाठी तीस ते पस्तीस लाख रुपये मोजावे लागत असतानाच; चांदणी चौकाच्या परिसरातील तब्बल दिड एकर जागेचे मालक हरवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या जागा मालकांचा शोध घेण्यासाठी महापालिकेकडून वारंवार जाहीर निवेदन देऊनही हे सहा ते सात जागा मालक सापडत नसल्याने त्यांची जागा एकतर्फी पंचनामा करून ताब्यात घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
No comments:
Post a Comment