Thursday, November 29, 2018

शास्तीकर सवलतीवर मुख्यसभेची मोहोर

पुणे – शहरातील 1 हजार चौरसफुटांपेक्षा कमी अनधिकृत बांधकामांना आता एकपट दरानेच कर आकारणी होणार आहे. त्यासाठीच्या स्थायी समितीने मान्यता दिलेला प्रस्ताव मुख्यसभेत मान्य करण्यात आला. दरम्यान, हा प्रस्ताव बिल्डरधार्जिना असल्याचे सांगत यास विरोधी पक्षांनी उपसूचना दिली. त्यात, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकावर 15 दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्यास मान्यता दिली.

No comments:

Post a Comment