Saturday, November 17, 2018

नगर रस्ता बीआरटीला सोमवारपासून अल्पविराम

'नगर रस्ता बीआरटी येरवडा ते वडगाव शेरी फाटा' दरम्यान येत्या सोमवारपासून (१९ नोव्हेंबर) सर्व्हिस रस्त्याने चालविली जाणार आहे. मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार असल्याने या मार्गावरील पीएमपीचे बीआरटी संचलन बंद करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे.

No comments:

Post a Comment