पुणे – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरूवात केली असून मराठवाड्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही थंडी वाढली आहे. पुणे शहरातही चांगलाच गारठा जाणवत असून शुक्रवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमान पुणे आणि नाशिकमध्ये 11.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
No comments:
Post a Comment