पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडाळाच्या ताफ्यात पुढील वर्षभरात सीएनजी आणि इलेक्ट्रिक मिळून टप्पाटप्याने 990 बसेस दाखल होणार आहेत. यातील 150 इलेक्ट्रिक आणि 400 सीएनजी मिळून एकूण साडेपाचशे बसेस जुलै-2019 पर्यंत तर, उर्वरीत भाडेतत्त्वावरील 440 बसेस सप्टेंबर-2019 पर्यंत दाखल होतील. यामुळे पुढील वर्षाअखेर पीएमपी ताफ्यातील बसेसची संख्या वाढणार असून शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रत्येकी पाच मिनिटांना बस उपलब्ध होईल, अशी संचालक मंडळाकडून देण्यात आली.
No comments:
Post a Comment