Friday, November 16, 2018

थुंकले ग्राहक, सफाई केली टपरीवाल्यांनी!

पुणे – थुंकीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी महापालिकेने बुधवारपासून पानटपरी परिसरात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ज्या पानटपऱ्यांच्या परिसरात तसेच त्यासमोरच्या रस्त्यावर थुंकण्यात आले आहे, त्याची स्वच्छता चक्क टपरीवाल्यांकडून घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment